कोडीनार

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:१९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कोडीनार हे भारताच्या गुजरात राज्यातील गीर सोमनाथ जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. २०११ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ७५,००० होती.

कोडीनार तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर गीर राष्ट्रीय उद्यान आणि मूळ द्वारकापासून जवळ आहे. येथून जवळच ११व्या शतकातील कृष्णाचे मंदिर आहे.