मांगरोळ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत मांगरोळ हे गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातील शहर व बंदर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५५,०९४ होती.

खंभातच्या अखातावरील छोटे बंदर असलेले हे शहर मांगरोळ संस्थानाची राजधानी होते.

साचा:विस्तार