वघई

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:०६, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

वघई हे भारताच्या गुजरात राज्यातील दक्षिण भागातील एक शहर आहे. हे डांग जिल्ह्यातील वघई तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. वघई जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहवापासून ३२ कि.मी. आणि थंड हवेचे ठिकाण सापुतारापासून ५२ कि.मी. अंतरावर आहे. 

पर्यटन संपादन

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
गिरा धबधबा (वघई-सापुतारा रोड)
  • वनस्पति उद्यान
  • गिरा धबधबा