दाहोद

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०५:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

दाहोद हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे दाहोद जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.

मोगल सम्राट औरंगजेबाचा जन्म येथे झाला होता.[]

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी