आमोद

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०६:०२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

आमोद गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील छोटे गाव आहे. हे गाव आमोद तालुकाच्या मुख्यालय आहे. हे गाव वडोदरा आणि भरुच शहरांच्या मध्ये राष्ट्रीय महामार्ग २२८वर ढाढर नदीच्या काठाजवळ वसलेले आहे.[]

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी