महुवा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:०३, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

महुवा हे भारतातील गुजरात राज्याच्या भावनगर जिल्ह्यातील छोटे शहर आहे.

महुवा तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर अरबी समुद्रावरील बंदर आहे. येथून पूर्वी सुरत, खंभात आणि अरबस्तानाशी समुद्रमार्गे व्यापार व्हायचा.