महाराजा सयाजीराव विद्यापीठ

111.119.183.49 (चर्चा)द्वारा १७:१५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट विद्यापीठ महाराजा सयाजीराव विद्यापीठ (गुजराती: મહારાજા સયાજીરાવ વિશ્વવિદ્યાલય) हे भारताच्या गुजरात राज्यातील वडोदरा शहरात असलेले विद्यापीठ आहे. याची स्थापना इ.स. १८८१मध्ये बरोडा कॉलेज ऑफ सायन्स या नावाने झाली. इ.स. १९४९मध्ये याला विद्यापीठाचा दर्जा मिळाला व त्याचे नामकरण सयाजीराव गायकवाड यांच्या आदरार्थ करण्यात आले.

साचा:विस्तार

बाह्य दुवे संपादन