साचा:विस्तार

अंकाई-टंकाई हे नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले आहेत. हे किल्ले मनमाड पासून १४ कि.मी. अंतरावर येवले तालुक्यात आहेत. गोदावरीगिरणेचे खोरे, तसेच खानदेश या मुलखांवर नजर ठेवण्यासाठी अंकाई-टंकाई किल्ले कामाला येत. येथे काही मंदिरे व भग्नावस्थेतील जैन लेणीही आहेत. साचा:चित्र हवे

संदर्भ संपादन

  • मराठी विश्वकोश : भाग १