अगया गंगै धबधबा हा तमिळनाडूतील नमक्कल जिल्ह्यात असणारा एक धबधबा आहे. हा कोल्ली डोंगरावर आहे. अय्यरू नदीवर असणारा हा धबधबा सुमारे साचा:Convert उंचीवरून दरीत कोसळतो. हा अरप्पलेश्वर मंदिरानजिक आहे. याचे चहुबाजूंनी डोंगर आहेत.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
अगया गंगै धबधबा

साचा:विस्तार

साचा:तमिळ नाडूमधील धबधबे