• मुखपृष्ठ
  • अविशिष्ट
  • प्रवेश करा(लॉग इन करा)
  • मांडणी
  • मराठीपिडिया बद्दल
  • उत्तरदायित्वास नकार
मराठीपिडिया

अनंत गीते

  • इतर भाषांत वाचा
  • पहारा
  • संपादन

साचा:माहितीचौकट संसद सदस्य अनंत गंगाराम गीते (जून २, इ.स. १९५१; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हे भारतातील मराठी राजकारणी आहेत. ते शिवसेना पक्षाचे सदस्य असून त्यांनी भारताच्या लोकसभेत रत्‍नागिरी लोकसभा मतदारसंघाचे तसेच मतदारसंघ पुनर्रचनेनंतर रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

बाह्य दुवे संपादन

  • भारतीय केंद्रशासनाचे संकेतस्थळ - लोकसभा सदस्यांच्या विदागारातील अनंत गीते यांची प्रोफाइल (इंग्लिश मजकूर)

साचा:१६व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार

"https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=अनंत_गीते&oldid=13874" पासून हुडकले
Last edited on १ मे २०२२, at २१:३०

Languages

    हे पान इतर भाषांमध्ये उपलब्ध नाही.

    मराठीपिडिया
    • या पानातील शेवटचा बदल १ मे २०२२ रोजी २१:३० वाजता केला गेला.
    • गुप्तता नीती
    • मराठीपिडिया बद्दल
    • उत्तरदायित्वास नकार
    • डेस्कटॉप