अहेरी
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र अहेरी हा महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे.
हे गाव वैनगंगा आणि पैनगंगा नद्यांचे संगम होऊन प्राणहिता नदीच्या डाव्या काठावर वसलेले आहे.
भूगोल संपादन
अहेरी साचा:Coord.[१] या अक्षांश-रेखांशावर आहे. येथील समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची १२० मीटर (३९६ फूट) आहे.