आंबी दुमाला
आंबी दुमाला हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेले गाव आहे.
पिन कोड संपादन
पिन कोड : ४२२६०५
मतदार संघ संपादन
अकोले (विधानसभा), शिर्डी (लोकसभा)
गावाची समुद्रसपाटीपासूनची उंची संपादन
५०९ मीटर
भाषा संपादन
मराठी
यात्रा/ जत्रा संपादन
आंबी दुमाला गावाची वार्षिक यात्रा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीला भरते
गावकऱ्यांची आडनावे संपादन
ढेरंगे, नरवडे, शिंगोटे, शिंदे, सरोदे इत्यादी.