साचा:माहितीचौकट विमानतळ

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
येथे थांबलेले इंडिगोचे एअरबस ए३२० विमान

आगरताळा विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारताच्या त्रिपुरा राज्यातील आगरताळा शहरामधील एक विमानतळ आहे. त्रिपुरा राज्यामधील एकमेव कार्यरत असलेल्या ह्या विमानतळावर सध्या मोजकीच प्रवासी विमाने उतरतात. १९४२ साली बांधण्यात आलेला हा विमानतळ आगरताळा शहराच्या १२ किमी वायव्येस भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ स्थित आहे. आजच्या घडीला येथून भारताच्या इतर प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन

साचा:Airport-dest-list

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:भारतातील विमानतळ