साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र आतेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एक गाव आहे. या गावात मुख्यत्वेकरून सहकारी तत्त्वावर सेंद्रिय तांदूळ पिकविल्या जातो.सहसा याचे उत्पादन दशपर्णी अर्क व पालापाचोळा आणि सोनबुरुड खत वापरून केल्या जातो.'डी आर के' आणि 'प्रणाली ७७' ही तांदळाची सेंद्रिय जात आहे.

जमिनीचा वापर संपादन

आतेगाव ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ)[]:

  • वन: ४२.१
  • बिगरशेती वापरात असलेली जमीन: ३.७
  • ओसाड व लागवडीला अयोग्य जमीन: ११.७
  • कुरणे व इतर चराऊ जमीन: १०.२
  • फुटकळ झाडीखालची जमीन: ०
  • लागवडीयोग्य पडीक जमीन: ०.७
  • कायमस्वरूपी पडीक जमीन: ०.६
  • सद्यस्थितीतील पडीक जमीन: ०.६
  • पिकांखालची जमीन: १७४.३
  • एकूण कोरडवाहू जमीन: १००
  • एकूण बागायती जमीन: ७४.३

साचा:संदर्भनोंदी साचा:विस्तार