आसनसोल रेल्वे स्थानक

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक आसनसोल जंक्शन हे पश्चिम बंगाल राज्याच्या आसनसोल शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानकपूर्व रेल्वेच्या आसनसोल विभागाचे मुख्यालय आहे. दिल्ली-हावडा मुख्य रेल्वेमार्गदिल्ली-गया-हावडा रेल्वेमार्ग हे भारतीय रेल्वेचे दोन प्रमुख मार्ग येथे जुळतात.

बाह्य दुवे संपादन