इंडियन ऑइल कॉर्पोरेशन

साचा:माहितीचौकट कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (साचा:मुंबई रोखे बाजार, साचा:राष्ट्रीय रोखे बाजार) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली इंडियन ऑइल महसूलानुसार देशातील सर्वात मोठी तर जगातील ८८वी मोठी कंपनी आहे. भारतामध्ये पुरवली जाणारी ४९ टक्के खनिज तेल उत्पादने इंडियन ऑइल व तिच्या पाल्य कंपन्यांतर्फे बनवण्यात येतात.

सध्या भारतभर इंडियन ऑइलचे २०,५७५ पेट्रोल पंप तर एल.पी.जी. सिलेंडर पुरवणारे ५,९३४ वितरक आहेत.

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:नवरत्न कंपन्या