इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ

साचा:माहितीचौकट विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारत देशाच्या दिल्ली भागातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ दिल्लीच्या पालम ह्या भागात नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या १५ किमी नैऋत्येस स्थित आहे. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांचे नाव दिला गेलेला हा भारतामधील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे.

दिल्ली विमानतळाचा टर्मिनल ३ २०१० साली २०१० राष्ट्रकुल खेळ स्पर्धांच्या आधी खुला करण्यात आला. साचा:Convert इतक्या क्षेत्रफळावर बांधला गेलेला टर्मिनल ३ हा जगातील आठव्या क्रमांकाचा मोठा प्रवासी टर्मिनल आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने संपादन

साचा:Airport-dest-list

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स

संदर्भ संपादन


साचा:भारतातील विमानतळ