इकाना इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, लखनऊ

साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम (पुर्वी इकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम) हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम. या मैदानावर ११ नोव्हेंबर २०१८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना भारतवेस्ट इंडीज मध्ये खेळवला गेला.

या मैदानावर होणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याच्या अदल्या दिवशी स्टेडियमला भारताचे पुर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव दिले गेले.