साचा:माहितीचौकट धरण

भारतातील महाराष्ट्र राज्याच्या हिंगोली आणि यवतमाळ ह्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर पुसद तालुक्यातील ईसापुर गावानजीक हे धरण पैनगंगा नदीच्या स्रोताकडुन-मुखाकडचं पहिलं मातीचे मोठे धरण आहे.

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे साचा:भूगोलावरील अपूर्ण लेख ईसापुर धरण हे एक मातीचे धरण असुन. या करीता जवळ जवळ ४५ गाव संपादीत केली गेली आहे. सदर प्रकल्पास पुर्वी पूर्णा प्रकल्प ही म्हणून ओळखले जात असे. या मध्ये १२ गावे हिंगोली जिल्ह्यातील, १३ गावे यवतमाळ जिल्ह्यातील व उर्वरित उजाड गावे घेऊन धरण बांधण्यात आले आहे.

क्षेत्रफळ :-दृष्टीने हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक संपूर्ण मातीच्या धरनापैकी एक मोठे धरण आहे पूर्व- पश्चिम ३० किमी तर उत्तर-दक्शीन ८ किमी.

सदर धरणाच्या जलाशयाचा उपयोग सिंचनासाठी होतो.पैकी जवळच्या कळमनुरी तालुक्यात पेयजल उपलब्ध करन्यात येते.विदर्भातिल यवतमाळ जिल्ह्यापेक्षा मराठवाड्यातील हिंगोली व नांदेड़ परीसरातील शेतीसाठी संचयीत पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होतो. तसेच नंतर मेहकर तालुक्यातील टाकळी जवळ "पेनटाकळी"नावाने छोटे धरण बनवीले गेल्या मुळे ; सदर धरण पूर्ण भरल्या नंतरच ईसापुर धरनात पानी संचयन सुरू होते.

सदर धरण व जवळील प्रदेश राज्यातील एक चांगले पर्यटन स्थळ आहे परंतु या कडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. राजकीय उदासिनते मुळे पर्सयटनास वाव असुन सुद्धा पुरेसा फायदा महसुल किंवा स्थानीकांस होत नाही. शासनाने जलाशय सभोवती पक्षी अभयारण्य व नंतर प्राणी अभयारण्य प्रकल्पास सुरुवात केली आहे. गावा लगत मुस्लिम संत " फक्रोद्दिन चिश्ती उर्फ फकिर शाह" बाबा दरगाह आहे ; तेरी भाविक श्रद्धाळु नेहमी येत असतात. जवळच्या जंगलात तिन्ह बाजु ने जलाशय व एक बाजुस जमीन असलेल्या ठिकानी महादेवाचे जागृत अंचुळेश्वर मंदीर आहे.

राह न्याय साठी शासकीय विश्राम गृह असुन ; गावतही भाड्याने खोल्या मिळतात. जवळचे रेल्वे स्थानक हिंगोली ३० किमी अंतरावर आहे . हुजूर साहेब नांदेड पासुन ८० किमी पुसद व उमरखेड पासुन थेट बस चालु आहे. अंतरावर असलेल्या या परिसरात बस सेवा उपलब्ध आहे. खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. साचा:महाराष्ट्रातील धरणे