एच.ए.एल. बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ

साचा:Infobox Airport एच.ए.एल. बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ साचा:विमानतळ संकेत हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे असलेला विमानतळ आहे. सध्या हा विमानतळ बंद असून येथील वाहतूक बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे हलविण्यात आलेली आहे.

en:HAL Bangalore International Airport fi:HAL Bangaloren kansainvälinen lentoasema it:Aeroporto Internazionale di Bengaluru ja:HAL バンガロール空港 pl:Port lotniczy Bangalore