ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन

साचा:माहितीचौकट कंपनी ऑइल ॲंड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (इंग्लिश: Oil and Natural Gas Corporation Limited, साचा:BSE, साचा:NSE; संक्षेप: ओ.एन.जी.सी.) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली ओ.एन.जी.सी. खनिज तेल व वायूचा शोध घेणारी भारतामधील सर्वात मोठी कंपनी आहे. भारताला लागणारे ६९ टक्के खनिज तेल व ६२ टक्के नैसर्गिक वायू ओ.एन.जी.सी. पुरवते.

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:नवरत्न कंपन्या