साचा:माहितीचौकट विमानतळ औरंगाबाद विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद येथे असलेला एक विमानतळ आहे. ह्या विमानतळास चिकलठाणा विमानतळ असेही म्हणतात.

विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन

साचा:Airport-dest-list

इतिहास संपादन

१९९०व्या दशकाच्या सुरुवातीला, महाराष्ट्र शासनाने या जुन्या विमानतळाला विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जागतिक वारसा स्थळे असलेल्या अजिंठा लेणी, वेरूळची लेणी येथे येणाऱ्या पर्यटकांची अधिक सोय होणार होती. पण अपुऱ्या निधीमुळे व शासनाच्या तसेच राजकारणी लोकांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प सुरू झाला नाही. सन १९९० च्या शेवटी, सरकारने नुतनीकृत विमानतळाचे ३ मार्च २००९ रोजी उद्‌घाटन झाले.

५ मार्च २०२० रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे 'औरंगाबाद विमानतळा'चे नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' असे करण्यात आले.[]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:भारतातील विमानतळ