साचा:किल्लाकरंजगव्हाण ' हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील एक किल्ला आहे. गाळणा गडाचा सोबती म्हणून हा ओळखला जातो.

भौगोलिक स्थान संपादन

कसे जाल ? संपादन

नाशिकहून मालेगाव आणि तेथून १५ किलोमीटर अंतरावर करंजगव्हाण हे गाव आहे. करंजगव्हाण गावापासून ५-७ किमी अंतरावर कंक्राळा हे गड पायथ्याचे गाव आहे. गावातून गडाचा मार्ग आणि घळ दिसते. तीच घळ पकडून गडावर जाता येते. अर्ध्या तासात डोंगरातली खिंड लागते. येथे तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. गुहा आणि पाण्याची टाकीही या भागात आहेत.

इतिहास संपादन

छायाचित्रे संपादन

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे संपादन

ढासळलेली तटबंदी, बुरूज आणि महाद्वाराचे कोरीव काम

गडावरील राहायची सोय संपादन

गडावरील खाण्याची सोय संपादन

गडावरील पाण्याची सोय संपादन

गडावर पाण्याची अनेक टाकी आहेत..

गडावर जाण्याच्या वाटा संपादन

मार्ग संपादन

जाण्यासाठी लागणारा वेळ संपादन

संदर्भ संपादन

हे सुद्धा पहा संपादन

साचा:विस्तार-किल्ला

साचा:महाराष्ट्रातील किल्ले (विभागवार) साचा:महाराष्ट्रातील किल्ले