कटफळ रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:दौंड-बारामती रेल्वेमार्ग कटफळ रेल्वे स्थानक दौंड बारामती रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे जिल्ह्यातील कटफळ गावात असलेल्या या स्थानकावर दौंड-बारामती दरम्यान धावणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या थांबतात.