कडूबाई खरात ह्या एक मराठी लोकगायिका आहेत. त्या प्रामुख्याने भीमगीतांचे गायन करतात.[१][२][३][४][५][६][७][८][९][१०] "भीमानं माय सोन्यानं भरली ओटी", "तुम्ही खाता त्या भाकरीवर", "कुंकू लाविलं रमानं", "आमचा मास्तर शिकवतो" ही त्यांनी गायिलेली काही लोकप्रिय भीमगीते आहेत.
साचा:विस्तार