कानपूर विमानतळ भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथे असलेला विमानतळ आहे. येथून स्पाइसजेटद्वारे अहमदाबाद, कोलकाता, मुंबई आणि दिल्ली येथे विमानसेवा उपलब्ध आहे.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कानपूर विमानतळ

साचा:विस्तार