साचा:माहितीचौकट चित्रपट काबुल एक्सप्रेस हा २००६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. कबीर खानने दिग्दर्शित केलेल्या व अफगाणिस्तानात संपूर्ण चित्रण झालेल्या ह्या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम, अर्शद वारसी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्या चित्रपटात अफगाणिस्तानातील हजारा लोकां वाईट भूमिकांमध्ये दाखवल्यामुळे तेथे काबुल एक्सप्रेस विरुद्ध प्रक्षोभ उठला होता.

बाह्य दुवे संपादन

साचा:यश राज फिल्म्स