काश्मीर संस्थान हे ब्रिटिश भारतातील एक स्वायत्त संस्थान होते.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
काश्मीर संस्थानचा ध्वज
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
काश्मीरचे महाराजा हरीसिंह बहादूर

राजधानी संपादन

काश्मीर संस्थानाची राजधानी श्रीनगर येथे होती.

चतुःसीमा संपादन

काश्मीर संस्थानच्या उत्तरेला चीन, पूर्वेला तिबेट, दक्षिणेला पंजाब प्रांत आणि पश्चिमेला वायव्य सरहद्द प्रांत होते.