साचा:हा लेख कुरु हा अयोध्येचा राजा संवरण आणि सूर्यकन्या तपती यांचा पुत्र होता[]. हा पौराणिक काळात सुविख्यात असलेल्या कुरुवंशाचा संस्थापक मानला जातो.

संदर्भ व नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी