• मुखपृष्ठ
  • अविशिष्ट
  • प्रवेश करा(लॉग इन करा)
  • मांडणी
  • मराठीपिडिया बद्दल
  • उत्तरदायित्वास नकार
मराठीपिडिया

कृष्णकांत

  • इतर भाषांत वाचा
  • पहारा
  • संपादन

कृष्णकांत (फेब्रुवारी २८, इ.स. १९२७ - जुलै २७, इ.स. २००२) हे इ.स. १९९७ ते इ.स. २००२ या कालखंडात भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे उपराष्ट्रपती होते. त्याआधी इ.स. १९८९ सालापासून इ.स. १९९६ सालापर्यंत सात वर्षे ते आंध्र प्रदेशाचे राज्यपाल होते.

बाह्य दुवे संपादन

  • व्हाइसप्रेसिडेंटऑफइंडिया.एनएआयसी.इन - भारतीय प्रजासत्ताकाच्या उपराष्ट्रपतींचे संकेतस्थळ - कृष्णकांतांचे अल्पचरित्र (इंग्लिश मजकूर)

साचा:भारतीय उपराष्ट्रपती

"https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=कृष्णकांत&oldid=9500" पासून हुडकले
Last edited on १ मे २०२२, at १४:३७

Languages

    हे पान इतर भाषांमध्ये उपलब्ध नाही.

    मराठीपिडिया
    • या पानातील शेवटचा बदल १ मे २०२२ रोजी १४:३७ वाजता केला गेला.
    • गुप्तता नीती
    • मराठीपिडिया बद्दल
    • उत्तरदायित्वास नकार
    • डेस्कटॉप