केंद्रीय अन्वेषण विभाग

साचा:बदल साचा:माहितीचौकट कंपनी केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation (CBI) ही भारत सरकारची विशेष पोलीस आस्थापना, गुन्हे अन्वेषण विभाग व गुप्तहेर खाते आहे. त्याची स्थापना १ एप्रिल १९६३ रोजी झाली.लाचलुचपत प्रतिबंध या विषयासंबंधी नेमलेल्या संथानम समितीने(1963) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या स्थापनेची शिफारस केली होती।।

{उद्दीष्टे-अपराधांचा सखोल तपस करून यशस्वी खटले करणे। पोलीस दलाला नेतृत्व देने।}