केंद्रीय नारळ विकास बोर्ड ही नारळ उत्पादन वाढवणे व नारळचा प्रसार करणे तसेच नविन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे या उद्दिष्टाने काम करणारी भारत सरकारने स्थापन केलेली संस्था आहे.[१] हे बोर्ड नारळ झाडांचा पीक विमा योजनाही राबवते.[२]
Coconut Development Board (CDB)