Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
के. विश्वनाथ - मराठीपिडिया

साचा:विकिडेटा माहितीचौकट कासिनाथुनी विश्वनाथ ( १९ फेब्रुवारी १९३०) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि चरित्र अभिनेता आहे जे तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून ओळखले जातात.[][] त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सहा राज्य नंदी पुरस्कार, दहा फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण, आणि एक बॉलिवूड फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.[] साठ वर्षांच्या चित्रपटाच्या कारकिर्दीत, विश्वनाथने विविध शैलीतील पन्नासहुन अधिक वैशिष्ट्यीकृत चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.[]

पुरस्कार संपादन

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
२०१७ मध्ये रष्ट्राध्यक्ष श्री प्रणव मुखर्जी कडून दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी