खोपोली रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक खोपोली हे रायगड जिल्ह्याच्या खोपोली शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. खोपोली हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील अखेरचे स्थानक आहे. येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी कर्जत-कल्याणमार्गे दररोज ६ लोकल्स सुटतात.