साचा:इतिहासलेखन

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
बडोदा संस्थानचा ध्वज
मराठा साम्राज्याचा ध्वज
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
लक्ष्मी विलास महाल हे गायकवाड घराण्याचे अधिकृत निवासस्थान होते

गायकवाड घराणे बडोदा येथील मराठा राजघराणे होते.


मुळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालूक्यातील दावडी-निमगाव. सिद्धराव पुत्र दोन एक कन्या. विजयराव, विश्वासराव, दुर्गा. विजयराव पुत्र चार एक कन्या. नंदाजी, तिमाजी, भिवजी, कोंडाजी, जयंती.

गायकवाड राज्यकर्ते संपादन

दमाजीराव  गायकवाड पहिले
पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२)
दमाजीराव गायकवाड दुसरे 
                 (१७३२-१७६८)
गोविंदराव गायकवाड (१७६८-१७७१)
सयाजीराव गायकवाड प्रथम (१७७१-१७८९)
मानाजीराव गायकवाड (१७८९-१७९३)
गोविंदराव गायकवाड (पुनर्स्थापित १७९३-१८००)
आनंदराव गायकवाड (१८००-१८१८)
सयाजीराव गायकवाड द्वितीय (१८१८-१८४७)
गणपतराव गायकवाड (१८४७-१८५६)
खंडेराव गायकवाड (१८५६-१८७०)
मल्हारराव गायकवाड (१८७०-१८७५)

सयाजीराव गायकवाड तृतीय (१८७५-१९३९)

प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९५१) - १९४७मध्ये राज्य भारतात विलीन
फत्तेसिंहराव गायकवाड (१९५१-१९८८) - शिवाजीराव गायकवाड मराठा सामाजाचे आहेत त्यांना अभिनेता रजनीकांत म्हणतात