गुरू हर राय
गुरू हर राय (साचा:IPA; १६ जानेवारी, १६३० - ६ ऑक्टोबर, १६६१)[१] हे शीख धर्मातील दहा गुरूंपैकी सातवे गरू होते.[२] गुरू हरगोबिंद यांच्यानंतर हर राय गुरू झाले.[३] हे ३ मार्च, १६४४ पासून मृत्यूपर्यंत अंदाजे १७ वर्षे गुरू पदावर होते. हे १४व्या वर्षी गुरू झाले.[३][४]
संदर्भ आणि नोंदी संपादन
- ↑ साचा:Cite web
- ↑ Har Rai: Sikh Guru, Encyclopedia Britannica (2015)
- ↑ ३.० ३.१ साचा:Cite book
- ↑ साचा:Cite book