गुरू हर राय (साचा:IPA; १६ जानेवारी, १६३० - ६ ऑक्टोबर, १६६१)[] हे शीख धर्मातील दहा गुरूंपैकी सातवे गरू होते.[] गुरू हरगोबिंद यांच्यानंतर हर राय गुरू झाले.[] हे ३ मार्च, १६४४ पासून मृत्यूपर्यंत अंदाजे १७ वर्षे गुरू पदावर होते. हे १४व्या वर्षी गुरू झाले.[][]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
Guru Har Rai

साचा:विस्तार

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भ

साचा:शीख गुरू