गुलाम हुसैनी उम्दत उल उम्र () हा अर्काटचा नववा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७९५ ते इ.स. १८०१ इतका राहिला. अर्काटवर शासन करणार्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.
साचा:संदर्भयादी
साचा:क्रम