गोरेगाव रोड रेल्वे स्थानक

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कोकण रेल्वे मार्ग गोरेगाव रोड रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या गोरेगाव या गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात फक्त निवडक पॅसेंजर थांबतात.