ग्रहगणिताध्याय हा भास्कराचार्य यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. यात ४३४६ श्लोक असून तो संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. यात ग्रहांसंबंधीपंचांगासंबंधी गणित आहे.[]

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी