घोडसगाव
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
घोडसगाव हे मुक्ताईनगर तालुक्यातील एक गाव आहे.[१] हे गाव पूर्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे. गाव जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात आहे.
भूगोल संपादन
घोडसगाव जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात आहे आणि राष्ट्रीय महामार्ग ५३ जवळ स्तीत आहे.[२] घोडसगाव समुद्र सपाटिपासुन २३१ मिटर उंचीवर वसलेले आहे.