चंदू बोर्डे
साचा:संदर्भहीन लेख साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू
साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती
चंदू बोर्डे (जन्म : पुणे, २१ जुलै १९३४) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये इ.स. १९६९पर्यंत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
चंदू बोर्डे यांना मिळालेले पुरस्कार संपादन
- सोलापूरच्या दमाणी पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार (फेब्रुवारी २०१६)
- पुण्याच्या हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे जीवनगौरव पुरस्कार (डिसेंबर २०१८)
- पद्मभूषण (२००२)
- अर्जुन पुरस्कार