जतींद्रनाथ दास
जतींद्रनाथ दास एक भारतीय क्रांतिकारी होते. लाहोर कटातील आरोपी म्हणून शिक्षा भोगत असताना तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्रेसष्टाव्या दिवशी सप्टेंबर १३ १९२९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.