ठाकुर्ली रेल्वे स्थानक

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक ठाकुर्ली हे ठाकुर्ली ह्या कल्याणच्या उपनगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. येथे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील केवळ संथ लोकलगाड्या थांबतात.