डीसा
डीसा हे भारताच्या गुजरात राज्यातील उत्तर भागातील बनासकांठा जिल्ह्यामधील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,११,१४९ इतकी होती.
हे शहर बनास नदीकाठी वसलेले आहे.