डॉ. आंबेडकर (मालिका)
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी मालिका
डॉ. आंबेडकर ही इ.स. १९९२-९३ मध्ये डीडी नॅशनलवर प्रसारित झालेली एक हिंदी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सुधीर कुलकर्णी यांनी साकारली आहे.[१][२] ही आंबेडकरांच्या जीवनावरील पहिली मालिका आहे. इ.स. १९९२-९३ मध्ये सूचना व प्रसारण मंत्रालय आणि दूरदर्शन यांनी ही मालिका तयार केली होती, आणि इ.स. २०१५ मध्ये स्पेशल फीचर ऑन डॉ. बी.आर. आंबेडकर या शीर्षकाखाली दूरदर्शनच्या युट्युब चॅनेलवर ती अपलोड करण्यात आली.[१][२]
हे सुद्धा पहा संपादन
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बनवले गेलेले चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांची सूची (मूळ सूची)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधी चित्रपट
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा
- सर्वव्यापी आंबेडकर
- एक महानायकः डॉ. बी.आर. आंबेडकर