डोलवली रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक डोलवली हे रायगड जिल्ह्याच्या डोलवली गावातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर असून मुंबईहून खोपोलीकडे धावणाऱ्या सगळ्या लोकल गाड्या येथे थांबतात.
हे रेल्वे स्थानक महाराष्ट्र राज्य महामार्ग ३५ वर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील हाळ फाटा किंवा चौक गावापासून जवळ आहे.