तळेगाव रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक तळेगाव हे पुणे शहराजवळील तळेगाव दाभाडे ह्या गावामधील रेल्वे स्थानक आहे. तळेगाव पुणे उपनगरी रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. पुणे-तळेगाव लोकल सेवा येथे संपते.
एक्सप्रेस गाड्या संपादन
खालील तीन एक्सप्रेस गाड्यांचा तळेगावला थांबा आहे.