तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ
साचा:माहितीचौकट विमानतळ तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ साचा:विमानतळ संकेत (तमिळः திருச்சிராப்பள்ளி பன்னாட்டு வானூர்தி நிலையம்) हा भारताच्या तिरुचिरापल्ली शहराजवळील एक विमानतळ आहे. हा विमानतळ तिरुचिरापल्ली शहरापासून ५ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग २१० वर स्थित आहे.