साचा:बदल साचा:संदर्भहीन लेख साचा:माहितीचौकट ऐतिहासिक साम्राज्ये दिल्ली सल्तनत किंवा सल्तनत-ए-हिन्द/सल्तनत-ए-दिल्ली ह्या दिल्ली येथील राज्य करणाऱ्या अनेक इस्लामी घराण्यांना दिलेले नाव आहे. या घराण्यांनी भारताच्या मोठ्या भागावर अनेक शतके राज्य केले. त्यांची सद्दी इ.स. १२१० पासून इ.स. १५२६ पर्यंत होती. दिल्ली सल्तनतीत अनेक घराण्यांनी राज्ये केली.

हे ही पहा संपादन